T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

India won against USA: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेतील भारतीय संघाने मोहिमेला विजयाने सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेविरुद्ध विजय मिळवला.
India vs USA | T20 World Cup 2026

India vs USA | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

India Beat USA in T20 World Cup: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारताने आपल्या मोहिमेला विजयाने सुरुवात केली आहे. शनिवारी (७ फेब्रुवारी) झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने अमेरिकेविरुद्ध २९ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारताने महत्त्वाचे २ गुण मिळवले आहेत. या सामन्यात भारताच्या गोलंदाजांकडून सांघिक कामगिरी पाहायला मिळाली. तसेच कर्णधार सूर्यकुमार यादवचाही (Suryakumar Yadav) मोलाचा वाटा उचलला.

या सामन्यात भारताने अमेरिकेसमोर (IND vs USA) १६२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना अमेरिकेला २० षटकात ८ बाद १३२ धावाच करता आल्या.

<div class="paragraphs"><p>India vs USA | T20 World Cup 2026</p></div>
T20 WC, IND vs USA: भारतीय संघाला अमेरिकेने घाम फोडला, पण कर्णधार सूर्यकुमारने तारलं; पाहुण्यांसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com