T20 WC, IND vs USA: भारतीय संघाला अमेरिकेने घाम फोडला, पण कर्णधार सूर्यकुमारने तारलं; पाहुण्यांसमोर 'इतक्या' धावांचे लक्ष्य

India Sets 162-Run Target for USA: टी२० वर्ल्ड कप २०२६ मध्ये अमेरिकेने भारतीय संघाच्या फलंदाजांना घाम फोडला होता. पण कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकामुळे भारताने समाधानकारक धावसंख्या गाठली.
Suryakumar Yadav | India vs USA | T20 World Cup 2026

Suryakumar Yadav | India vs USA | T20 World Cup 2026

Sakal

Updated on

Suryakumar Yadav’s Captain's Knock Rescues India: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारत आणि अमेरिका संघाने शनिवारी (७ फेब्रुवारी) आपल्या मोहिमेची सुरुवात केली. पहिल्यात सामन्यात अमेरिकेने भारतीय संघाला घाम फोडल्याचे दिसले. पण भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने संघाला तारले.

शनिवारी भारत आणि अमेरिका संघात (India vs USA) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सामना होत आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात अमेरिकेच्या गोलंदाजांनी प्रभावित केले. पण सूर्यकुमारच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकामुळे भारताने अमेरिकेसमोर धावांचे आव्हान ठेवले आहे.

<div class="paragraphs"><p>Suryakumar Yadav | India vs USA | T20 World Cup 2026</p></div>
T20 World Cup, IND vs USA: संजू सॅमसनला वगळलं, बुमराहचाही समावेश नाही; सिराजचे पुनरागमन; कशी आहे भारताची प्लेइंग इलेव्हन
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com