
Australia vs India 4th Test : भारतीय क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नमध्ये कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळत आहे. बॉक्सिंग डेला (२६ डिसेंबर) सुरू झालेल्या या सामन्यात पहिल्या दोन दिवसांत ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व दिसून आले आहे.
भारताला या सामन्यात पुनरागमन करायचे असेल, तर मोठे कष्ट घ्यावे लागणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी केवळ मालिकेच्या दृष्टीनेच नाही, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्यादृष्टीनेही महत्त्वाचा आहे.