

India vs Afghanistan 1st T20I
Sakal
Afghanistan vs India 1st T20I Match, Marathi News: नवी दिल्लीतील अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर रविवारी (१३ सप्टेंबर) भारत आणि अफगाणिस्तान संघात पहिला टी२० सामना खेळवला जात आहे.
या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करत पहिल्या डावात वर्चस्व ठेवलं. पण अझमतुल्ला ओमरझाईच्या अर्धशतकामुळे अफगाणिस्तानला १५० धावा पार करता आल्या. अफगाणिस्तानने भारतासमोर १५६ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.