Deepak Chahar in BB19: दीपक चाहरची या स्पेशल कारणामुळे बिग बॉसच्या घरात एंट्री, घरातल्या सदस्यांशी काय बोलला ? Video Viral
Deepak Chahar Enters Bigg Boss 19 House: बिग बॉस हिंदीचा १९ वा सिजन सध्या सुरू असून भारताचा क्रिकेटपटू दीपक चाहरची अचानक घरात एन्ट्री झाल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्याचे व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहेत.