IND vs IRE: M.Tech साठी परदेशात गेला अन् थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पोहोचला; आता भारताविरुद्ध खेळणारा जय मुंद्रा

Jai Mundra Named in Ireland 14-Member Squad: भारताचा आयर्लंड दौरा २८ वर्षीय भारतीय वंशाच्या जयसाठी खास आहे. या दौऱ्यातून त्याला आयर्लंडकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली आहे.
Jai Mundra | Ireland Cricketer

Jai Mundra | Ireland Cricketer

Sakal

Updated on

India vs Ireland T20I Series: भारतीय संघ सध्या आयर्लंड दौऱ्यावर असून २६ आणि २८ जून रोजी टी२० सामने खेळणार आहे. ही मालिका एका २८ वर्षीय भारतीय मुळच्या खेळाडूसाठी अनोखी असणार आहे, तो खेळाडू म्हणजे डावखुरा वेगवान गोलंदाज जय मुंद्रा (Jai Mundra).

त्याला या मालिकेसाठी आयर्लंड संघात संधी मिळाली आहे. त्यामुळे त्याला आंतरराष्ट्रीय पदार्पण (International Cricket Debut) करण्याची संधी आहे.

Jai Mundra | Ireland Cricketer
IND vs IRE: भारताचा T20I संघ आयर्लंडला पोहचला! कधी आणि कुठे पाहाणार सामने? तारखेसह Live Streaming डिटेल्स नोट करून ठेवा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com