

Team India Reached Ireland
Sakal
IND vs IRE T20 Series: टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकल्यानंतर भारतीय टी२० संघ आता नव्या आव्हानांसाठी सज्ज झाला आहे. भारताच्या टी२० संघात नेतृत्वबदलही झाला आहे. भारताच्या टी२० संघाच्या कर्णधाराची जबाबदारी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे, तर तिलक वर्मा नवा उपकर्णधार आहे.