IND vs ENG : अभिषेकला बाकावर बसवणार, रिंकू सिंगला खेळवणार! इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत भारताची Playing XI अशी असणार

India likely playing XI vs England T20 World Cup semi-final: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत भारतासमोर इंग्लंडचे मोठे आव्हान उभे आहे. या निर्णायक सामन्यापूर्वी संघरचनेत बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Abhishek Sharma may sit out while Rinku Singh strengthens the middle order

Abhishek Sharma may sit out while Rinku Singh strengthens the middle order

esakal

Updated on

Team India tactical changes for T20 World Cup knockout: भारतीय संघाने सुपर ८च्या शेवटच्या सामन्यात वेस्ट इंडिजवर रोमहर्षक विजय मिळवून ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत जागा पक्की केली. करो वा मरो सामन्यात संजू सॅमसनने ९७ धावांची नाबाद खेळी करताना भारताला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. आता भारताला उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करायचा आहे. भारत-इंग्लंड उपांत्य फेरीचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ५ मार्च रोजी होणार आहे. भारतीय संघाने इथपर्यंत मजल मारली असली तरी आघाडीच्या फळीत सातत्य नसणे, ही डोकेदुखी ठरणारी बाब आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com