India likely playing XI vs Zimbabwe 3rd T20I
esakal
India playing XI after winning Zimbabwe series: भारत-झिम्बाब्वे यांच्यातला तिसरा ट्वेंटी-२० सामना आज खेळवला जाणार आहे. भारताने पहिले दोन सामने जिंकून मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रिन्स यादवला दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे १.२ षटकं फेकूनच मैदान सोडावे लागले होते. त्यामुळे तो आजच्या सामन्यात खेळण्याची शक्यता कमी आहे. तिसऱ्या सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित आहे. मालिका आधीच खिशात घातल्यामुळे कर्णधार श्रेयस अय्यर बाकावर बसणाऱ्या खेळाडूंना संधी देऊ शकतो.