14-year-old Vaibhav Suryavanshi celebrates his record-breaking fastest U19 Test hundred in Australia.
esakal
India U19 vs Australia U19: Vaibhav Suryavanshi equals Brendon McCullum record : १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलियाचे मैदान गाजवले आहे. भारताचा १९ वर्षांखालील संघ ऑस्ट्रेलियात यजमानांच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्ध युवा कसोटी मॅच खेळतोय आणि त्यात ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २४३ धावांवर गुंडाळून भारताने ३ बाद २७९ धावा केल्या आहेत. भारताच्या या खेळीत वैभवच्या वेगवान शतकाचा समावेश आणि न्यूझीलंडचा दिग्गज ब्रेंडन मॅक्युलम याच्या विक्रमाशीही त्याने बरोबरी केली आहे.