पाकिस्तानची टरकली! इतर देशांकडे मदतीसाठी पळापळ, India vs Pakistan लढतीवर बहिष्कार टाकल्यानंतरची Inside Story

PCB fails to get support for India boycott : भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) आंतरराष्ट्रीय स्तरावर एकाकी पडल्याचं स्पष्ट झालं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, PCB ने इतर क्रिकेट बोर्डांकडे पाठिंब्यासाठी संपर्क साधला.
PCB’s India Boycott Backfires As Other Boards Refuse To Back Pakistan

PCB’s India Boycott Backfires As Other Boards Refuse To Back Pakistan

esakal

Updated on

Inside story India Pakistan World Cup controversy : पाकिस्तान सरकारने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारताविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याचे जाहीर केले आणि आता त्यांच्यावर रडण्याची वेळ आलीय... पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) सरकारच्या या निर्णयानंतर अन्य देशांकडे पाठिंब्याची मागणी केल्याचे वृत्त समोर आले आहे. India vs Pakistan सामन्यावर बहिष्कार टाकल्यानंतर पीसीबीने पाठिंब्यासाठी अनेक देशांशी संपर्क साधला. पण, कोणीही त्यांना भाव दिला नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com