IPL 2026, DC vs PBKS: अक्षर पटेलने सलग ७ वा टॉस जिंकला! चेन्नई अन् हैदराबादच्या विक्रमाशीही दिल्लीची बरोबरी

Delhi Capitals vs Punjab Kings Playing XI : आयपीएल २०२६ स्पर्धेत शनिवारी पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे. या सामन्यात अक्षर पटेलने टॉस जिंकला आहे.
DC vs PBKS | IPL 2026

DC vs PBKS | IPL 2026

Sakal

Updated on

DC vs PBKS Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ (IPL 2026) स्पर्धेत शनिवारी (२५ एप्रिल) दोन सामने होणार असून पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात होत आहे.

हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात असून या सामन्यात दिल्लीचा कर्णधार अक्षर पटेलने (Axar Patel) टॉस जिंकला आहे. त्याने या हंगामात आत्तापर्यंत झालेल्या सर्व ७ सामन्यात टॉस जिंकला आहे. त्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

<div class="paragraphs"><p>DC vs PBKS | IPL 2026</p></div>
IPL 2026: दिल्लीसमोर पंजाबला रोखण्याचे आव्हान; श्रेयस अय्यरची अपराजित सेना सहाव्या विजयाच्या मार्गावर,पाहा संभावित Playing XI
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com