

T20 Squad
esakal
Major Shock in India T20 Squad Selection: भारतीय संघाला जूनच्या अखेरीस आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. यासाठी ६ जून रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी-२० संघाची घोषणा केली आहे. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने आयर्लंड दौरा, इंग्लंडविरुद्धची टी-२० मालिका आणि आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे.