Deepak Hooda suspect bowling action IPL 2026 auction
esakal
Deepak Hooda suspect bowling action IPL 2026 auction: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या लिलावाला तीन दिवस शिल्लक असताना फ्रँचायझींना अलर्ट करणारी बातमी समोर आली आहे. ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये अष्टपैलू म्हणून एक काळ गाजवणाऱ्या भारतीय गोलंदाजाची शैली संशयाच्या भवऱ्यात अडकली आहे. त्यामुळे लिलावत त्याच्यावर बोली लावताना फ्रँचायझी सावधगिरी बाळगेल, हे नक्की..