IPL 2026 साठी कधी होणार खेळाडूंचा लिलाव, रिटेंशनची अंतिम तारीख काय? समोर आली महत्त्वाची अपडेट्स
IPL 2026 Auction and Retention Updates: आयपीएलचा १९ वा हंगाम पुढच्यावर्षी खेळवला जाणार असला, तरी या वर्षाच्या अखेरीस या हंगामासाठी लिलाव होणार आहे. याबाबत महत्त्वाचे अपडेट्स समोर आले आहे.