BIG TWIST IN IPL 2026 AUCTION AS BCCI ADDS 19 NEW PLAYERS
esakal
IPL 2026 Auction live Marathi News Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी आज भारतीय वेळेनुसार दुपारी २:३० वाजता मिनी ऑक्शन होणार आहे. या लिलावासाठी कालपर्यंत ३५० खेळाडूंची अंतिम यादी फ्रँचायझींकडे होती, परंतु BCCIने त्यात १९ खेळाडूंची नावं समाविष्ट केली आहेत. त्यामुळेलिलावातील एकूण खेळाडूंची संख्या आता ३६९ वर पोहोचली आहे.यामध्ये सहा परदेशी खेळाडूंचा समावेश आहे आणि भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने 'नाकारले'ल्या भारतीय खेळाडूनेही एन्ट्री घेतली आहे.