Akash Ambani’s reaction during IPL 2026 auction sparks viral memes as MI face pressure.
esakal
IPL 2026 Auction live Marathi News Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या लिलावात फ्रँचायझींचा कल अनकॅप्ड भारतीय खेळाडूंकडे अधिक दिसला. कॅमेरून ग्रीन २५.२० कोटींत कोलकाता नाइट रायडर्सच्या ताफ्यात जाऊन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला. त्यानंतर KKR ने मथीशा पथिराणाला १८ कोटींत आपल्या संघात घेतले. आयपीएल २०२६ लिलावातील तो दुसरा महागडा खेळाडू ठरला. पण, त्यानंतरची यादी पाहिल्यास अनकॅप्ड भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसतोय..