Kavya Maran reacts as SRH sign Liam Livingstone for ₹13 crore during IPL 2026 auction
esakal
IPL 2026 Auction live Marathi News Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठी सुरू असलेल्या लिलावात कॅमेरून ग्रीन ( Cameron Green) हा २५.२० कोटी घेऊन सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकाता नाइट रायडर्स या ताफ्यात सर्वाधिक रक्कम घेऊन उतरला होता आणि त्यांनी ग्रीनसाठी जास्तीचा पैसा खर्च केला. त्यानंतर त्यांनी मथीशा पथिराणासाठी १८ कोटी मोजले. पण, या लिलावात काव्या मारनच्या सनरायझर्स हैदराबादने ( SRH) सर्वांना आश्चर्यचकीत करणारी बोली लावली. पहिल्या टप्प्यात Unsold राहिलेल्या खेळाडूसाठी दुसऱ्या फेरीत १३ कोटी मोजले...