Matheesha Pathirana after being sold to Kolkata Knight Riders for ₹18 crore in IPL 2026 auction
esakal
IPL 2026 Auction live Marathi News Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ साठीच्या लिलावातील पहिल्या सेटमध्ये कोलकाता नाइट रायडर्सने कॅमेरून ग्रीनसाठी ( Cameron Green) २५.२० कोटी खर्च केले. त्यानंतर वेंकटेश अय्यरसाठी ७ कोटींची बोली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लावली. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सच्या माजी गोलंदाजावर मोठी रक्कम लागली. CSK ने १३ कोटींत या खेळाडूला रिलीज केले होते आणि त्याला कोलकाता नाइट रायडर्सने १८ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले.