

IPL 2026 Auction | Maharashtra Players
Sakal
आयपीएल २०२६ लिलावात महाराष्ट्रातील १० खेळाडूंना मोठी संधी मिळाली आहे.
मुंबई, महाराष्ट्र आणि विदर्भ संघातील ३४ खेळाडू लिलावात होते, यातील १० जणांना आयपीएल २०२६ खेळण्याची संधी आहे.
या १० जणांमध्ये सर्फराज खान, पृथ्वी शॉ हे स्टार खेळाडू आहेत.