

RR In Big Trouble As Staff Caught Using Mobile In Banned PMOA Against RCB
esakal
BCCI action on RR rule violation vs RCB match details: वैभव सूर्यवंशी व ध्रुव जुरेल यांच्या आक्रमक खेळीने राजस्थान रॉयल्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शुक्रवारी दणदणीत विजय मिळवून दिला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पराभव करून RR ने विजयी चौकार मारला आणि गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली. पण, सामन्यानंतर RR चा संघ अडचणीत सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.