

MS Dhoni
esakal
Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Marathi Updates: सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स, हे प्रत्येकी चार गुण खात्यात असलेले दोन्ही संघ इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये समोरासमोर आले आहेत. नेट रन रेटच्या फरकामुळे SRH तालिकेत चौथ्या, तर CSK आठव्या क्रमांकावर आहेत. पण, त्यांनी सलग तिसरा विजय मिळवल्यास, तेही अव्वल चारमध्ये पोहोचू शकतील.