IPL 2026, DC vs GT: गुजरातला कर्णधार गिलच्या कमबॅकची, तर दिल्लीला केएल राहुलच्या योगदानाची प्रतीक्षा; कशी असेल प्लेइंग-११

Delhi Capitals vs Gujarat Titans: आयपीएल २०२६ स्पर्धेत बुधवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यातून गुजरातला कर्णधार शुभमन गिलच्या पुनरागमनाची प्रतीक्षा आहे, तर केएल राहुलच्या कामगिरीकडेही सर्वांचे लक्ष असेल.
DC vs GT | IPL 2026

DC vs GT | IPL 2026

Sakal

Updated on

DC vs MI Marathi News: दोन सामन्यांत दोन विजय मिळवून यंदाच्या आयपीएलमधील आपली वाटचाल सुरू करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सचे पारडे आज (८ एप्रिल) होणाऱ्या गुजरात टायटन्सविरुद्ध जड आहे, परंतु सलामीवीर आणि अनुभवी के. एल. राहुलच्या फॉर्मची त्यांना प्रतीक्षा आहे.

या आयपीएलमध्ये दिल्लीसाठी योग्य सुरुवात झाली आहे. २२ वर्षीय समीर रिझवीच्या निर्णायक योगदानामुळे त्यांनी लखनौ आणि नंतर मुंबई इंडियन्सला पराभूत केले आहे.

<div class="paragraphs"><p>DC vs GT | IPL 2026</p></div>
RR vs MI Live: मुंबई इंडियन्सचे 'तारे जमीन पर'! राजस्थान रॉयल्सची विजयी हॅटट्रिक; IPL 2026 Point Table मध्ये मोठा बदल
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com