IPL 2026, DC vs PBSK: दिल्लीने उभारल्या IPL 2026 मधील सर्वोच्च धावा! केएल राहुलचं वादळी दीडशतक अन् नितीश राणासोबत विक्रमी पार्टनरशीप

KL Rahul - Nitish Rana Highets Partnership: आयपीएल २०२६ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सविरुद्ध अडीचशे धावांचा टप्पा पार केला आहे. केएल राहुलने शतक करताना नितीश राणासोबत विक्रमी द्विशतकी भागादारी केली.
KL Rahul - Nitish Rana | DC vs PBKS |  IPL 2026

KL Rahul - Nitish Rana | DC vs PBKS |  IPL 2026

Sakal

Updated on

DC vs PBKS Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत ३५ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स संघात खेळला जात आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात असलेल्या या सामन्यात पहिला डाव केएल राहुल आणि नितीश राणा (KL Rahul & Nitish Rana) यांच्या आक्रमक फलंदाजीने गाजवला. त्यांनी द्विशतकी भागीदारी केली. त्यामुळे दिल्लीने पंजाबसमोर विक्रमी २६५ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

KL Rahul - Nitish Rana | DC vs PBKS |  IPL 2026
IPL 2026, DC vs PBKS: अक्षर पटेलने सलग ७ वा टॉस जिंकला! चेन्नई अन् हैदराबादच्या विक्रमाशीही दिल्लीची बरोबरी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com