DC vs RR: राजस्थानने जडेजाला Playing XI मधून बाहेर का काढलं? कर्णधारानं सांगितलं कारण; दिल्लीकडून Tripurana Vijay ला पदार्णाची संधी

Delhi Capitals vs Rajasthan Royals: आयपीएल २०२६ स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात सामना होत आहे. या सामन्यासाठी रवींद्र जडेजा राजस्थानसाठी खेळणार नाही, तर दिल्लीकडून त्रिपुराणा विजयला पदार्पणाची संधी मिळाली आहे.
DC vs RR | IPL 2026

DC vs RR | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026 DC vs RR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत रविवारी (१७ मे) दोन सामने होत असून दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात होत आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणारा हा आयपीएल २०२६ स्पर्धेतील अखेरचा सामना आहे.

हा सामना दोन्ही संघासाठी प्लेऑफमधील शर्यतीत राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. दिल्ली कॅपिटल्ससाठी करो वा मरो सामना आहे, तर राजस्थानला प्लेऑफचे गणित आपल्याच हातात ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे.

DC vs RR | IPL 2026
IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com