IPL 2026: श्रेयस अय्यरची स्पेशल सेंच्युरी! धोनी, रोहित, विराटच्या पंक्तीत मिळवलंय स्थान

Shreyas Iyer Record as a Captain: आयपीएल २०२६ स्पर्धेत पंजाब किंगस विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आज सामना होत आहे. हा सामना श्रेयस अय्यरसाठी खास ठरला आहे. त्याने धोनी, विराट, रोहितच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.
Shreyas Iyer | PBKS vs RCB | IPL 2026

Shreyas Iyer | PBKS vs RCB | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026 Punjab Kings news: रविवारी (१७ मे) इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील ६१ वा सामना पंजाब किंगस विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (PBKS vs RCB) संघात धरमशाला येथे होत आहे. प्लेऑफच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना आहे.

यासोबतच हा सामना पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरसाठी (Shreyas Iyer) खास आहे. त्याने या सामन्यात नेतृत्व करताना एमएस धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली यांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे.

Shreyas Iyer | PBKS vs RCB | IPL 2026
World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com