Delhi Capitals’ win over Rajasthan Royals shakes IPL 2026 points table
esakal
IPL playoff race 2026 team positions explained: दिल्ली कॅपिटल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध विजय मिळवून प्ले ऑफची शर्यत आणखी रंगतदार बनवली आहे. DC ने विजय मिळवून Point Table मध्ये ८ गुणांसह सहाव्या स्थानावर कूच केली आणि चेन्नई सुपर किंग्सला मागे ढकलले. RR १२ गुणांसह चौथ्या स्थानावर कायम राहिला असला तरी त्यांचा नेट रन रेट कमी झाला. ही बाब पुढील टप्प्यात महत्त्वाची ठरणार आहे. दिल्लीने CSK वरील दडपण वाढवले आहे.