IPL, DC vs MI: दिल्लीने टॉस जिंकला! मुंबई इंडियन्सचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार, हार्दिक न खेळण्याचं कारण काय?

Delhi Capitals vs Mumbai Indians Playing XI: आयपीएल २०२६ स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार या सामन्यात खेळणार नाही. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली आहे.
DC vs MI | IPL 2026

DC vs MI | IPL 2026

Sakal

Updated on

DC vs MI, Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत शनिवारी (४ एप्रिल) पहिला डबल हेडर खेळवला जाणार आहे, म्हणजेच शनिवारी दोन सामने होणार आहेत. यातील दुपारचा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात खेळवला जाणार आहे.

हा आयपीएल २०२६ मधील आठवा सामना असून दिल्लीच्या घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असून नाणेफेक झाली आहे.

<div class="paragraphs"><p>DC vs MI | IPL 2026</p></div>
आणखी एक चूक अन् Shreyas Iyer वर बंदी! CSK विरुद्धच्या सामन्यांनंतर IPL ची कडक कारवाई; २४ लाखांचा दंड
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com