IPL 2026, GT vs RCB: बंगळूर-गुजरात आज लढणार; अहमदाबादमध्ये 'काँटे की टक्कर'; कशी असेल प्लेइंग इलेव्हन

Gujarat Titans vs Royal Challengers Bengaluru: आयपीएल २०२६ स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना होणार आहे. या सामन्यात भुवनेश्वर कुमार, जॉस हॅझलवूड वि. साई सुदर्शन, जॉस बटलर अशी लढत पाहायला मिळू शकते.
GT vs RCB | IPL 2026

GT vs RCB | IPL 2026

Sakal

Updated on

IPL 2026, GT vs RCB Marathi News: गतविजेता अन्‌ यंदाच्या मोसमात फॉर्ममध्ये असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि यजमान गुजरात टायटन्स यांच्यामध्ये आज (३० एप्रिल) आयपीएल साखळी फेरीचा सामना रंगणार आहे. अहमदाबादमध्ये होत असलेला हा सामना बंगळूरची गोलंदाजी विरुद्ध गुजरातची फलंदाजी असा असणार आहे.

जोश हॅझलवूड व भुवनेश्वरकुमार हे बंगळूरचे गोलंदाज फॉर्ममध्ये असून, शुभमन गिल, साई सुदर्शन व जॉस बटलर हे गुजरातचे फलंदाज कात टाकत आहेत. आता ही लढाई कोण जिंकणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

GT vs RCB | IPL 2026
MI vs SRH : रायन रिकल्टनचे विक्रमी शतक! मुंबईने IPL 2026 मधील सर्वोच्च धावसंख्येची संधी गमावली; हार्दिक, जॅक्सची तुफान फटकेबाजी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com