IPL 2026, LSG vs DC: लखनौसह रिषभ पंतचीही अग्निपरिक्षा; अक्षर पटेलच्या दिल्ली कॅपिटल्सशी आज सामना; कशी असेल Playing XI 

Lucknow Super Giants and Delhi Capitals Predicted Playing XI: आयपीएल 2026 मध्ये लखनौ सुपर जायंट्सची मोहीम आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्याने सुरू होत असून रिषभ पंतसमोर कर्णधार व खेळाडू म्हणून अग्निपरीक्षा आहे.
LSG vs DC | IPL 2026

LSG vs DC | IPL 2026

Sakal

Updated on

LSG vs DC Marathi News: आयपीएलमध्ये आज (१ एप्रिल) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या सामन्यातून लखनौ सुपर जायंट्स संघाची मोहीम सुरू होत आहे. या संघासह त्यांचा कर्णधार रिषभ पंत याचीही अग्निपरीक्षा सुरू होणार आहे. आयपीएलसह आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठीही त्याला सिद्ध करावे लागणार आहे.

रिषभ पंत आयपीएलमधील सर्वाधिक महागडा खेळाडू आहे, परंतु लखनौ संघ मालकांनी त्याच्यासाठी मोजलेल्या किमतीला तो खेळाडू तसेच कर्णधार म्हणूनही गतवर्षी न्याय देऊ शकला नव्हता. प्रमुख खेळाडूंना झालेल्या दुखापतींमुळे लखनौ संघाची वाटचाल बिकट झाली होती.

<div class="paragraphs"><p>LSG vs DC | IPL 2026</p></div>
IPL 2026: वैभव सूर्यवंशीने भरमैदानात कुणाला दिला Flying KISS? राजस्थान रॉयल्सच्या विजयानंतरचा VIDEO VIRAL..
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com