Vaibhav Suryavanshi Flying Kiss Video Goes Viral
esakal
आयपीएलच्या पहिल्या सामन्यात Virat Kohli याचा ‘फ्लाइंग किस’ चर्चेचा विषय ठरला होता. त्याच धर्तीवर कालच्या सामन्यात युवा खेळाडू Vaibhav Suryavanshi यानेही ‘फ्लाइंग किस’ देत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्याने हा किस नेमका कुणाला दिला, याबाबत चर्चेला उधाण आले आहे.