IPL 2026 : मुंबई इंडियन्सने जसप्रीत बुमराहची काळजी घ्यायला हवी... रवी शास्त्रींनी का दिलाय हा सल्ला? धोक्याचा इशारा की आणखी काही?

Why Jasprit Bumrah is struggling in IPL 2026? मुंबई इंडियन्सचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आयपीएल २०२६ मध्ये अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही. यावर भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे.
Jasprit Bumrah

Jasprit Bumrah

esakal

Updated on

Jasprit Bumrah IPL 2026 performance analysis: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीमागील महत्त्वाचे कारण म्हणजे, जसप्रीत बुमराहचा खराब फॉर्मा... भारताचा मुख्य गोलंदाज जसप्रीत, आयपीएलमध्ये संघर्ष करताना दिसतोय आणि १० सामन्यांत त्याला केवळ ३ विकेट्स घेता आल्या आहेत. त्याची इकॉनॉमी ( ८.८९) MI च्या अन्य गोलंदाजांच्या तुलनेत चांगली असली तरी त्याला लौकिकास साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यावरूनच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांनी मुंबई इंडियन्सला मोलाचा सल्ला दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com