IPL 2026 : मैदानाबाहेर लढाई! Mumbai Indians गतविजेत्या RCB च्या मार्गात आडवा आला; विराट फॅन्सची वाढली चिंता

IPL 2026 venue controversy MI vs RCB explained: आयपीएल २०२६ सुरू होण्याआधीच मैदानाबाहेर मोठा वाद निर्माण झाला आहे. मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला (RCB) नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर ‘होम’ सामने खेळण्यास परवानगी नाकारली आहे.
Mumbai Indians refuse permission to RCB to host IPL 2026 home matches at DY Patil Stadium in Navi Mumbai

Mumbai Indians refuse permission to RCB to host IPL 2026 home matches at DY Patil Stadium in Navi Mumbai

esakal

Updated on

Why Mumbai Indians denied RCB DY Patil Stadium in IPL 2026? इंडियन प्रीमिअर लीग २०२६ ला सुरुवात होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात वाद रंगला आहे. MIने RCBला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर त्यांचे आयपीएल २०२६ सामने आयोजित करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. आयपीएल २०२५ विजेता संघ बंगळुरू चेंगराचेंगरीनंतर एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये परतण्यास कचरत होते आणि ते त्यांचे घरचे सामने नवी मुंबईत खेळवायचे होते. पण, मुंबई इंडियन्सने परवानगी नाकारली आहे आणि RCBला इतर पर्यायांचा विचार करण्यास सांगितले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com