IPL 2026 ORANGE CAP: वैभव सूर्यवंशीची ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गरुड झेप! विराट कोहली, रोहित शर्मा टॉप फाईव्हमध्येही नाहीत...

IPL 2026 orange cap list top 10 players runs standings: आयपीएल २०२६ च्या ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभव सूर्यवंशीने अव्वल स्थान पटकावले आहे.विशेष म्हणजे Virat Kohli आणि Rohit Sharma यांसारखे दिग्गज फलंदाज टॉप-५ मध्येही नाहीत.
IPL 2026 Orange Cap: Vaibhav Sooryavanshi Tops Race

IPL 2026 Orange Cap: Vaibhav Sooryavanshi Tops Race

esakal

Updated on

IPL orange cap race latest update Vaibhav Suryavanshi leading : राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये विजयी चौकार मारताना आयपीएल गुणतालिकेत ८ गुणांसह अव्वल स्थानावरील पकड मजबूत केली आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघावर RR ने ६ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. या सामन्यात २६ चेंडूंत ८ चौकार व ७ षटकार खेचून ७६ धावांची खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीला सामनावीर पुरस्कार मिळाला. या खेळीसह त्याने ऑरेंज कॅप च्या शर्यतीत गरुड झेप घेतली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com