PBKS vs SRH: हैदराबादकडून विदर्भाच्या पोट्ट्याचं होणार IPL पदार्पण, पंजाबविरुद्धच्या सामन्यात मिळाली संधी; पाहा Playing XI

Punjab Kings vs Sunrisers Hyderabad playing XI : आयपीएल २०२६ स्पर्धेतील आज दुपारचा सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात झाला. या सामन्यात पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकली आहे. या सामन्यात हैदरबादने विदर्भाच्या खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे.
Praful Hinge | Sunrisers Hydrabad

Praful Hinge | Sunrisers Hydrabad

Sakal

Updated on

PBKS vs SRH Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेतील १७ वा सामना पंजाब किंग्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात होत आहे. हा सामना न्यू चंदिगढमधील मुल्लनपूरच्या मैदानात होणार आहे. पंजाब किंग्सची कामगिरी आत्तापर्यंत चांगली झाली असून सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मात्र संमिश्र कामगिरी पाहायला मिळाली आहे.

दरम्यान, शनिवारी डबल हेडर म्हणजेच दोन सामने आहेत. यातील पंजाब आणि हैदराबाद यांच्यातील पहिला सामना आहे. त्यामुळे तो दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.

<div class="paragraphs"><p>Praful Hinge | Sunrisers Hydrabad</p></div>
IPL 2026: ऋतुराज गायकवाड, सॅमसनवरील दबाव वाढला; चेन्नईसमोर पराभवाची मालिका टाळण्याचे लक्ष्य, दिल्लीशी आज लढत, कशी असेल प्लेइंग-११
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com