IPL 2026 KKR Playoff Scenario: कोलकाता नाइट रायडर्सने विजय मिळवला, पण अजूनही लक्ष्य दूरच; Mumbai Indians, लखनौच्या हाती सारी सूत्र; जाणून घ्या गणित

How Kolkata Knight Riders can qualify for IPL 2026 playoffs? कोलकाता नाइट रायडर्सने मुंबई इंडियन्सवर महत्त्वपूर्ण विजय मिळवत आयपीएल २०२६ मधील प्ले ऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. मुंबईने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य KKR ने सहज पार केले. मात्र, हा विजय अपेक्षेपेक्षा जलद मिळवण्यात संघाला अपयश आले आणि त्याचा फटका नेट रन रेटमध्ये बसला.
How Kolkata Knight Riders can qualify for IPL 2026 playoffs?

How Kolkata Knight Riders can qualify for IPL 2026 playoffs?

esakal

Updated on

KKR playoff qualification scenario after beating Mumbai Indians : कोलकाता नाइट रायडर्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये बुधवारी मुंबई इंडियन्सवर विजय मिळवून स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले. MI चे १४८ धावांचे लक्ष्य KKR ने सहज पार केले. हे लक्ष्य त्यांनी १३.३ षटकांत पार केले असते तर ते नेट रन रेटमध्ये पंजाब किंग्सला मागे टाकू शकले असले. पण, तसे न झाल्याने आता त्यांना प्ले ऑफसाठी Mumbai Indians आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्या मदतीची गरज लागणार आहे. KKR ने १३ सामन्यांत १३ गुणांची कमाई केली आहे. MI चा हा १३ सामन्यांतील नववा पराभव ठरला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com