IPL 2026 playoff scenario after CSK elimination
esakal
Rajasthan Royals vs Mumbai Indians playoff qualification equation: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफच्या शर्यतीतून आणखी एक संघ बाद झाला.. मुंबई इंडियन्स, लखनौ सुपर जायंट्स व चेन्नई सुपर किंग्स यांना साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी प्ले ऑफमधील आपली जागा पक्की केली आहे.