Vaibhav Sooryavanshi’s Record Blitz Powers RR Into Top 4
esakal
15-Year-Old Vaibhav Sooryavanshi Smashes LSG : ७ चौकार व १० षटकारांचा पाऊस पाडत, वैभव सूर्यवंशीने राजस्थान रॉयल्सला निर्णायक विजय मिळवून दिला. १५ वर्षीय वैभवचे इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या पर्वातील दुसरे शतक ७ धावांनी हुकले असले तरी ही खेळी लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करण्यासाठी पुरेशी ठरली. LSG चा मिचेल मार्शही शतकापासून चार धाव दूर राहिला. RR ने हा सामना जिंकून IPL 2026 Point Table मध्ये १४ गुणांसह चौथ्या क्रमांकावर झेप घेतली आणि स्वतःला प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राखले आहे. RR चा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध होणार आहे. त्यात विजय मिळवून तेही १६ गुणांसह प्ले ऑफमधील जागा पक्की करतील.