Delhi Capitals Shock Punjab Kings, Playoff Race Gets Wide Open
esakal
Punjab Kings suffer fourth consecutive defeat IPL 2026: दिल्ली कॅपिटल्सने अनपेक्षित विजयाची नोंद करताना इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या प्ले ऑफच्या शर्यतीत स्वतःला कायम राखले आहे. पंजाब किंग्सला सलग चौथ्या पराभवाचा सामना करावा लागल्याने त्यांचा नेट रन रेट कोसळला आहे. DC ने १२ सामन्यांत पाचवा विजय मिळवून तालिकेत सातव्या क्रमांकावर झेप घेतली. ते जास्तीत जास्त १४ गुणांपर्यंत पोहोचू शकतात आणि तरीही त्यांचे प्ले ऑफमधील स्थान पक्के होण्यासारखे नाहीच आहे. पण, त्यांनी CSK, RR, KKR यांना प्ले ऑफचा दावा सांगण्याची संधी दिली आहे.