IPL 2026 Point Table: पावसाचा तांडव... कोलकाता-पंजाब सामना रद्द करावा लागला, १-१ गुणाने नेमका कोणाचा फायदा झाला?

Rain Washes Out KKR vs PBKS : कोलकाता नाइट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील आयपीएल २०२६ मधील सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. Eden Gardens येथे झालेल्या या लढतीत पावसाने तांडव घातला. या सामन्यात दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण देण्यात आला. मात्र, या निकालामुळे कोणाचा फायदा झाला, हा मोठा प्रश्न आहे.
Rain forces abandonment of KKR vs PBKS clash at Eden Gardens as both teams share

Rain forces abandonment of KKR vs PBKS clash at Eden Gardens as both teams share

esakal

Updated on

Kolkata Knight Riders vs Punjab Kings Marathi Update : कोलकाता नाइट रायडर्सच्या वाट्याला विजयाचा गुण नाहीच... घरच्या मैदानावरील या पर्वातील दुसऱ्या सामन्यात KKR ला एका गुणावर समाधान मानावे लागले. इंडियन प्रीमिअर लीग २०२६ चा १२ वा सामना इडन गार्डनवर खेळवला जात होता, परंतु पंजाब किंग्सविरुद्धच्या या लढतीत पावसाचाच तांडव पाहायला मिळाला. KKR vs PBKS लढत पावसामुळे रद्द झाली आणि दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुणावर समाधान मानावे लागले. आता या एका गुणाचा नेमका कोणाला जास्त फायदा झाला? IPL 2026 Point Table मध्ये काय बदल झाला?

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com