IPL 2026: चेन्नईचा हैदराबादकडून पराभव, तरी Points Table मध्ये झाला फायदा; कसं झालं शक्य, घ्या जाणून

Points Table After SRH vs CSK: चेन्नई सुपर किंग्सला सनरायझर्स हैदराबादकडून शेवटच्या षटकात पराभवाचा सामना करावा लागला. पण असे असले तरी चेन्नईला पाँइंट्स टेबलमध्ये कसा फायदा झाला जाणून घ्या.
IPL 2026 Points Table Update after SRH vs CSK

Chennai Super Kings

Sakal

Updated on

IPL 2026 Points Table Update: सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध शनिवारी (१८ एप्रिल) घरच्या मैदानावर खेळताना शानदार कामगिरी केली. हा सामना हैदराबादने (SRH) शेवटच्या षटकात अवघ्या १० धावांनी जिंकला आणि तिसऱ्या विजयाची नोंद केली.

चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) मात्र हा ६ सामन्यांतील चौथा पराभव आहे. त्यामुळे त्यांचे चार गुण आहेत. हैदराबादचा ६ सामन्यांतील तीन विजय आणि तीन पराभवांसह सहा गुण आहेत.

IPL 2026 Points Table Update after SRH vs CSK
IPL 2026: विराट कोहली, फिल सॉल्ट मैदानात का खूश नव्हते? KL राहुलचा दिल्लीच्या RCB वरील विजयानंतर मोठा खुलासा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com