IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये जाणारच! ड्यू प्लेसिस ते इरफान पठाण, १२ एक्सपर्टची भविष्यवाणी; तुमचे टॉप ४ कोणते?

IPL 2026 experts prediction top 4 teams Mumbai Indians : आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वीच प्ले ऑफमध्ये कोणते संघ पोहोचणार याबाबत चर्चांना जोर आला आहे. १२ तज्ज्ञांनी आपापले टॉप ४ संघ निवडले असून, विशेष म्हणजे मुंबई इंडियन्स हा संघ प्रत्येक तज्ज्ञाच्या यादीत आहे.
Experts Reveal Top 4 Teams for IPL 2026 Playoffs – Mumbai Indians Lead the List

Experts Reveal Top 4 Teams for IPL 2026 Playoffs – Mumbai Indians Lead the List

esakal

Updated on

IPL 2026 playoff teams prediction analysis: इंडियन प्रीमिअर लीगचे १९ वे पर्व सुरू व्हायला आता २४ तास शिल्लक राहिले आहेत. बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सलामीची लढत होणार आहे. आयपीएल २०२६ पूर्वी झालेल्या ऑक्शनमध्ये सर्वच संघांनी तगडे खेळाडू आपल्या ताफ्यात घेतले आहेत आणि त्यामुळेच यंदाच्या आयपीएलमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळेल, यात शंका नाही. पण, आतापासूनच प्ले ऑफमध्ये कोणते संघ दाखल होतील, याची चर्चा सुरू झाली आहे. १२ एक्सपर्ट्सनी त्यांचे चार संघ निवडले आहेत आणि त्यात सर्वांमध्ये कॉमन नाव मुंबई इंडियन्स हे आहे...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com