RR vs MI Live: मुंबई इंडियन्स - राजस्थान रॉयल्स सामना केव्हा सुरू होणार? षटकं कमी होत चालली, मॅच ५-५ ओव्हर्सची होणार? Cut-off time जाहीर

RR vs MI 5 over match cut off time IPL 2026 rain rules: राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना पावसामुळे पूर्णपणे विस्कळीत झाला आहे. Guwahati येथे सतत पडणाऱ्या पावसामुळे टॉसही वेळेत होऊ शकलेला नाही. सध्याच्या परिस्थितीनुसार सामना ५-५ षटकांचा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
RR vs MI 5 over match cut off time IPL 2026 rain rules

RR vs MI 5 over match cut off time IPL 2026 rain rules

esakal

Updated on

Guwahati weather update toss delayed RR vs MI live: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यातला सामना विलंबाने सुरू होणार, हे स्पष्ट झाले आहे. गुवाहाटीत पावसाचा खेळ सुरू आहे आणि २० मिनिटं त्याने विश्रांती घेतली म्हणून खेळाडू हॉटेलमधून स्टेडियममध्ये दाखल झाले. पण, ते येताच पुन्हा पावसाची सुरूवात झाली आणि मैदान अजूनही झाकुन ठेवले गेले आहे. ७ वाजता होणारा टॉस वेळेत होऊ शकलेला नाही. हा सामना न झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण मिळेल आणि RR ५ गुण व सरस नेट रन रेटच्या जोरावर अव्वल स्थानी पोहोचतील, तर MI ३ गुणांसह पाचव्या क्रमांकावर येईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com