रोहित शर्माचे दणक्यात पुनरागमन! ६ चौकार, ७ षटकार... सर्वाधिक ८४ धावा, तरीही मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार रायन रिकल्टनला; असं का?

Why Rohit Sharma missed POTM despite explosive innings? रोहित शर्मा याने दमदार पुनरागमन करत ६ चौकार आणि ७ षटकारांसह ८४ धावांची तुफानी खेळी साकारली. Mumbai Indians च्या विजयात त्याचा मोठा वाटा होता. तरीही सामनावीराचा पुरस्कार Ryan Rickelton याला मिळाला, यामुळे चाहत्यांमध्ये चर्चा रंगली.
Why Rohit Sharma missed POTM despite explosive innings

Why Rohit Sharma missed POTM despite explosive innings

esakal

Updated on

Why Ryan Rickelton won Man of the Match over Rohit Sharma 84? रोहित शर्माने पुनरागमनाच्या सामन्यात दणका उडवून दिला आणि ६ चौकार व ७ षटकारांसह ८४ धावांची खेळी केली. मुंबई इंडियन्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये लखनौ सुपर जायंट्सचे २२९ धावांचे लक्ष्य सहज पार केले. रायन रिकल्टनसह १४३ धावांची भागीदारी करताना रोहितने विजयाचा पाया भक्कम केला. MI ने १८.४ षटकांत ४ बाद २२९ धावा केल्या. पण, ८४ धावा करूनही रोहितला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार मिळाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com