IPL 2026: RCB घरच्या मैदानात SRH ला भिडणार, पण पहिल्याच सामन्याला हुकमी एक्के मुकणार; जाणून घ्या संभावित Playing XI

RCB vs SRH, IPL 2026 Live Streaming: आयपीएल २०२६ मध्ये पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. या सामन्याला बंगळुरूचे दोन महत्त्वाचे खेळाडू मुकणार आहेत. हा सामना कुठे आणि कसा पाहणार जाणून घ्या.
IPL 2026 | RCB vs SRH

IPL 2026 | RCB vs SRH

Sakal

Updated on

पहिल्या आयपीएलपासून अथक प्रयत्न करणाऱ्या विराट कोहलीचे आयपीएल जिंकण्याचे स्वप्न अखेर गतवर्षी पूर्ण झाले होते, विजेतेपद राखण्यासाठी त्यांची सुरुवात आज (२८ मार्च) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (Sunrisers Hyderabad) सामन्यातून होत आहे; परंतु यंदाही विजेतेपदाचा करंडक उंचावणे बंगळूरसाठी (Royal Challengers Bengaluru) सोपे नसेल.

आयपीएलमधील (IPL 2026) सर्व संघांनी मिनी लिलावातून आपल्या उणिवा काढून टाकत उपयुक्त ठरतील, अशा खेळाडूंची निवड केली आहेत. या प्रत्येक संघांनी तयारी तर चोख केली आहे. आता प्रतीक्षा मैदानावरील कामगिरीची आहे.

<div class="paragraphs"><p>IPL 2026 | RCB vs SRH</p></div>
IPL 2026: स्पर्धेआधीच विजेता ठरला! आयपीएल २०२६ ची ट्रॉफी कोण जिंकणार? धुरंधर खेळाडूनं थेट संघाचं नाव सांगितलं, म्हणाला...
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com