CSK vs DC Live : १९ चेंडूंत ८४ धावा अन् शतक... संजू सॅमसनची ऐतिहासिक कामगिरी; MS Dhoni चा विक्रम मोडला, ९ मोठे पराक्रम

Sanju Samson breaks MS Dhoni and Ruturaj Gaikwad IPL records: चेन्नई सुपर किंग्ससाठी संजू सॅमसनने IPL 2026 मध्ये ऐतिहासिक खेळी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ५६ चेंडूंमध्ये १५ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ११५ धावा केल्या.
Sanju Samson scores 115* and breaks multiple IPL records

Sanju Samson scores 115* and breaks multiple IPL records

esakal

Updated on

Chennai Super Kings vs Delhi Capitals Marathi Updates : संजू सॅमसन याने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील पहिल्या शतकवीराचा मान पटकावला. चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना संजूने चेपॉकच्या मैदानवार दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. CSKने २ बाद २१२ धावा केल्या आणि Sanju Samson ने ५६ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह ११५ धावांवर नाबाद राहिला. आयुष म्हात्रे ३६ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५९ धावांवर रिटायर्ड आऊट झाला. शिवम दुबेने १० चेंडूंत २० धावा करताना संघाला दोनशेपार पोहोचवले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com