

Sanju Samson DRS decision Abhishek Sharma edge IPL 2026
esakal
Sunrisers Hyderabad vs Chennai Super Kings Marathi Updates: अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांच्या पहिल्या विकेटसाठी ७५ धावांच्या आक्रमक भागीदारीनंतर सनरायझर्स हैदराबादची कोणतीच जोडी फार काळ टिकली नाही. चेन्नई सुपर किंग्सला मुकेश चौधरीने सलग दोन विकेट्स देऊन सामन्यात पुनरागमन करून दिले. त्यात संजू सॅमसनच्या ( Sanju Samason DRS) अचूक DRS ने चेन्नईला अभिषेकची महत्त्वाची विकेट मिळवून दिली. हेनरीच क्लासन मैदानावर उभा राहिला अन्यथा SRH ला मोठी धावसंख्या उभारता आली नसती.