

Why Shubman Gill not playing GT vs RR IPL 2026.
esakal
Rashid Khan captaincy Gujarat Titans match update vs Rajasthan Royals : इंडियन प्रीमिअऱ लीग २०२६ मधील आजचा दिवस कर्णधार बदलाचा राहिला... मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवला टॉससाठी पाठवले. हार्दिक पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याने DC विरुद्धचा सामना खेळला नाही. तेच गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स या लढतीत नाणेफेक होताना कर्णधार बदल दिसला. शुभमन गिलच्या ( Shubman Gill) च्या जागी राशीद खान आज GT चे नेतृत्व करतोय.