IPL 2026, SRH vs KKR: पॅट कमिन्सने टॉस जिंकला, पण नितीश रेड्डीला का बाहेर बसवला? कोलकाता संघातही झाला बदल; पाहा Playing XI

Sunrisers Hyderabad vs Kolkata Knight Riders: आयपीएल २०२६ स्पर्धेत आज सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायजर्स संघात सामना होत आहे. य सामन्यासाठी दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत.
IPL 2026 | SRH vs KKR

IPL 2026 | SRH vs KKR

Sakal

Updated on

IPL 2026 SRH vs KKR Marathi News: इंडियन प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत ४५ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात खेळवला जात आहे. हा सामना हैदराबादच्या घरच्या मैदानात राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल . हा सनरायझर्स हैदराबादचा हा हंगामातील १० वा सामना आहेत आणि कोलताता नाईट रायडर्सचा हा या हंगामातील ९ वा सामना आहे.

<div class="paragraphs"><p>IPL 2026 | SRH vs KKR</p></div>
IPL मधून 'इम्पॅक्ट प्लेयर'चा पत्ता कट होणार? बीसीसीआयच्या बड्या अधिकाऱ्याने दिले मोठे संकेत; पाहा काय आहे कारण
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com