IPL 2026 : सनरायझर्स हैदराबादच्या ताफ्यात वर्ल्ड कप विजेता ऑल राऊंडर दाखल; Shivam Mavi च्या बदली संघात एन्ट्री...

Shivam Mavi has been ruled out of IPL 2026: Sunrisers Hyderabad संघाने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये मोठा बदल करत युवा ऑलराऊंडर RS Ambrish याला संघात सामील करून घेतले आहे. तो शिवम मावी याच्या जागी संघात दाखल झाला आहे.
RS Ambrish IPL 2026 replacement Shivam Mavi SRH details

RS Ambrish IPL 2026 replacement Shivam Mavi SRH details

esakal

Updated on

Who is RS Ambrish India U19 World Cup 2026 player? सनरायझर्स हैदराबादचा (SRH) वेगवान गोलंदाज शिवम मावी कंबरेच्या दुखापतीमुळे IPL 2026 मधून माघार घेतली आहे.त्याच्या जागी संघात वर्ल्ड कप विजेत्या आर.एस. अंबरीश या युवा खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. शिवम मावीला सरावादरम्यान कंबरेला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळे तो या हंगामात पुढे खेळू शकणार नाही. या हंगामात हैदराबादच्या अनेक परदेशी आणि भारतीय गोलंदाजांना दुखापतीचा सामना करावा लागला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com